This event is closed
ticket icon
Venue Capacity
2000
Organizer Information
Joined on Jan 01, 70 12:00 AM
5 Event Organized
Contact Organizer
Natya Ani Ekpatri Abhinay Spardha

Natya Ani Ekpatri Abhinay Spardha

बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था पुणे जिल्हा शाखा द्वारा: प्राईड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, चॉईस ग्रुप बिल्डिंग, करिष्मा चौक, मॅक्डोनल्ड्स शेजारी लेन, कोथरूड, पुणे ४११०३। कै ग दि माडगूळकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा वर्ष २ रे स्पर्धेचा कार्यक्रम स्पर्धेच्या प्राथमिक व अंतिम अशा दोन फेऱ्या ४ गटात होती। पुणे - प्राथमिक फेरी १६ ते २७ ऑगस्ट स्पर्धेत भाग घेण्यासाठी सोबतच अर्ज भरून रुपये १००/- फी सह स्पर्धा केंद्रात ३१ ऑगस्ट पर्येंत जमा कराव। १० केंद्रावर प्राथमिक फेऱ्या होतील, त्याची नावे व संपर्क माहिती महिला पानावर बघावी प्राथमिक फेरीच्या वेळेसाठी केंद्रप्रमुखाशी संपर्क साधाव। अंतिम फेरीचे व बक्षीस समारंभाचे ठिकाण व वेळ प्राथमिक फेरीच्या निकालाच्या दिवशी सांगण्यात येईल संपर्क: अरुण पटवर्धन ९४२३५२२९९१ दीपक रेगे ९४२३०१२००२ पालकांनी फॉर्म भरताना व्हाट्सएप्प नंबर टाकाव। माहिती पत्रक व प्रवेश अर्ज रुपये १०/- सहाय्य: रसिक साहित्य, पुणे स्पर्धा - प्राथमिक फेरी केंद्र, पुणे १) भारती निवास, बालरंजन, भारती निवास सोसायटी, कर्वे रोड, पुणे केंद्र प्रमुख: देवेंद्र भिडे: ८३०८८४२८०५ २) संक्रमण प्रायोगिक रंगमंच, स्वा सावरकर मैदान, उजवी भुसारी कॉलोनी, पौड रोड, कोथरूड, पुणे ३८ केंद्र प्रमुख : यतीन माझिरे: ७८७५७७६११२ वैभव नवसकर: ९०११९३४९५५ ३) सरगम, डी - ३००८, नांदेड सिटी, सिहगड रोड, पुणे केंद्र प्रमुख: मुग्धा भिडे: ९६०४८०२०८४ ४) नाना वाडा, ५९७ बुधवारपेठ, वसंत सिनेमाजवळ, पुणे केंद्र प्रमुख: अश्विनी पांडे: ९८२२९१९२०० मृणालिनी जोशी: ९८५०४२६२६१ ५) विद्या विकास विद्यालय, अरण्येश्वर, पुणे केंद्र प्रमुख: पुष्कर देशपांडे: ९२२५५१५७४९ रवींद्र देवधर: ९४२२३४४५५५ ६) गुरुस्कूल फॉउंडेशन, गुफ़ान, १०१ शनिवार पेठ, देवदत्त सोसायटी, पुणे ३० केंद्र प्रमुख: देवदत्त पाठक: ९८२२०२४५६३ मिलिंद केळकर: ९८५०९७८३०५ ७) दोंड - शिशुविकास विद्यामंदिर, दोंड केंद्र प्रमुख: प्रमोद कांबळे: ७७४१०१४४९१ शाम वाघमारे: ९८५०४४०५२० ८) लोणावळा (मावळ) - झेप मल्टिमीडिया, डॉ सिसोदिया बिल्डिंग, महाराष्ट्र बँकेच्या वर, दुसरा मजला, लोणावळा केंद्र प्रमुख: संजय कडू: ९३७००६२५४५ ९) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्टीय जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी, शिक्रापूर केंद्र प्रमुख: सौ दीपाली शेळके: ९९७०१३८८९० राजाराम गायकवाड: ९७६४५३९५४८ १०) नह्यानप्रबोधिनी , पिंपरी - चिंचवड केंद्र प्रमुख: माधुरी ओक: ९७६३३२४१८७ मानसी लोणकर: 9323823419
Share on social media
Share on Facebook    Share on Twitter   Share on Linkedin Share on Whatsapp
Organizer Information
Joined on Jan 01, 70 12:00 AM
5 Event Organized
Contact Organizer
0 Followers
This event is closed
Organizer Information
Joined on Jan 01, 70 12:00 AM
5 Event Organized
Contact Organizer